Soham Vastu

घरबसल्या वास्तूशास्त्र मार्गदर्शन फक्त 999 रुपयांमध्ये – सोहम वास्तू

घरबसल्या वास्तूशास्त्र मार्गदर्शन फक्त 999 रुपयांमध्ये - सोहम वास्तू

आताच माहिती पाठवा

[super_form id="712"]

सोहम वास्तु मुंबईतील एक अग्रणी वास्तुमार्गदर्शन कंपनी आहे. सोहम वास्तू 15 वर्षापासून या क्षेत्रात आहे आणि आम्ही आतापर्यंत अनेक लोकांना वास्तू आणि ज्योतिष मार्गदर्शन केले आहे.
सोहम वास्तुमध्ये आम्ही कोणत्याही वास्तू विषयक समस्यांचे तोडफोडी शिवाय निवारण करतो.
आम्ही घर, फ्लॅट्स, कार्यालय, बांधकाम साइट्स वास्तुविषयक मार्गदर्शन करतो.

आपण आपल्या घराचा / वास्तूचा नकाशा आम्हाला ऑनलाईन किंवा WhatsApp वर पाठवू शकतात. नकाशा मध्ये किमान एक योग्य दिशा दर्शवावी लागेल.

Category: soham

कोणत्याही प्रकारच्या एका वास्तूसाठी १००० रु. मार्गदर्शन फी असेल.

Category: soham

आमच्यापर्यंत आपण नकाशा पाठवल्यानंतर आमच्या कंपनी अकाउंट वर नियोजित पेमेंट करावे. त्यानंतर आम्ही वास्तू परीक्षण करून आपणास फोन द्वारे संपूर्ण मार्गदर्शन करू व महत्वाच्या वास्तुदोष समजावून सांगू. त्यानंतर जर आपणास उपाय करावेसे वाटले तर आमचे प्रतिनिधी आपल्याला भेटून उपाय करतील.

Category: soham

आम्ही ऑनलाईन पेमेंट , PhonePe, ऑनलाईन ट्रान्सफर, चेक, कॅश, PayTM इ. प्रकारे पेमेंट स्वीकारतो.
पेमेंट करण्याची पद्धत फोन द्वारे समजावली जाईल.

Category: soham

आपण नकाशा देऊन पेमेंट केल्यावर आधी पेमेंट पोहोचल्याचा फोन आपणास येतो नंतर किमान एक दिवसात आपणास फोन द्वारे मार्गदर्शन मिळते.

Category: soham

होय. आपण जे उपाय करतो त्याची शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपणास पूर्ण कल्पना दिली जाते.

Category: soham

WhatsApp / मोबाइल नंबर :  9324060860

ई-मेल : saisham13@gmail.com

पत्ता : ऑफिस नंबर ३, गौरी अपार्टमेंट – बी विंग, बेतुरकर पाडा, हिंदुस्थान बॅंकेजवळ, कल्याण (प) ४२१३०१

Category: soham

तुमच्या फ्लॅट / घर रेजिस्ट्रेशन कॉपी मध्ये नकाशा असतो.

जर तुम्हाला काही मदद हवी असेल तर अधिक माहिती साठी संपर्क – WhatsApp / मोबाइल नंबर :  9324060860

Category: soham

Load More

Call Now

× WhatsApp